Blogs

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण (ळसवइंसपेंजपवद)ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ‘आर्थिक-प्रक्रिया’ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति…

Continue Reading