Blogs

अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…

गोकुळाष्टमी :- दि. २२ ऑगस्ट, २०११   लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची…

Continue Reading

Blogs

६५व्या स्वातंत्र्यदिनाच्या ठाणेकरांना हार्दिक-शुभेच्छा !!!

ठाण्यातीलकामगारभीमरावभंडारेंची‘आत्महत्या’…की, ‘सरकारीहत्या’(?) लोकमान्य टिळक म्हणाले होते की, “शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!”… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ‘अतिरिक्त मूल्याचा’ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकऱ्यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा,…

Continue Reading