Blogs

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”

बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त (खाउजा) विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड (उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.) करीत असतात. या प्रक्रियेमध्येच…

Continue Reading