Blogs

‘ठामपा’मधील कंत्राटी-सफाई कामगारांच्या लढ्याला सक्रीय व जाहीर पाठिंबा

चंगळवादीआत्मकेंद्रितजीवनशैलीमुळेहोणाऱ्यानिर्सगाच्याशोषणाविरुद्धव‘कंत्राटी-कामगार’ प्रथेतीलमानवीशोषणाविरुद्ध‘धर्मयुद्ध’ पुकारणाऱ्या”धर्मराज्यपक्षा”चा‘ठामपा’मधीलकंत्राटी-सफाईकामगारांच्यालढ्यालासक्रीयवजाहीरपाठिंबा……. घंटागाडी संपामुळे ठाणेशहरवासीयांना होणारा त्रास, हा चिंतेचा आणि आरोग्याच्या दृष्टीनं तर(विशेषतः लहान मुलांच्याबाबतीत) अतिशय काळजीचा विषय आहे, हे निःसंशय! पण, या संदर्भात निदान आतातरी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही बाजुंनी आपण अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत…

Continue Reading