Blogs

“आप” नांवाचा भारतीय राजकारणातला नवा “बाप” !!!…..

महागाईचं प्रतिक बनलेल्या ‘कांद्यानं’ कॉंग्रेसच्या डोळ्यात पाणी आणलं असेलं; पण, कॉंग्रेसच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम मात्र ‘भ्रष्टाचारा’च्या मुद्द्यानं केलं, ही बाब विशेषत्त्वाने दिल्लीत सामोरी आलीयं. नव्यानं मतदार म्हणून नोंदणी करता झालेला दहा-बारा कोटींचा देशातील तरुणवर्ग भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहू…

Continue Reading