Blogs

‘राक्षसी’ पोलीसी चाचणी!

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल `सहावा’ बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या…

Continue Reading