Blogs

रियल मटेरियल कम, बात जादा…

नरेंद्र मोदींचं स्वातंत्र्यदिनाचं लाल किल्ल्यावरील भाषण, हे उत्स्फूर्त व निर्भयपणे केलं गेलेलं सादरीकरण होतं, यात वादच नाही. मात्र, निवडणुकीच्या काळातील भाषण मालिकांचं ते एक असं ‘एक्सटेंशन’ होतं की, ज्यात एखाद्या बॉलीवुड सिनेमासारखा ‘इमोशनल मसाला’ परिपूर्ण भरलेला होता….. ‘उक्ति आणि कृति’…

Continue Reading