Blogs

धर्मराज्य महिला-संघटना वर्धापनदिन

(3 जानेवारी-201५ रोजी, धर्मराज्य महिला-संघटनेच्या प्रथम-वर्धापनदिनी ‘धर्मराज्य पक्ष-अध्यक्ष’ राजन राजे, यांनी केलेल्या भाषणाचा गोषवारा) पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ असलेच तर, फक्त ‘शरीरसामर्थ्या’ने असतात…. बाकी अनेक बाबतीत स्त्रियाचं पुरुषांना सरस ठरतात. पुरुषच जास्त संख्येनं आत्महत्या करतात… वेडे होतात. स्त्रिया पुरुषांपेक्षा सहा-सात वर्षे…

Continue Reading