Blogs

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव,…

Continue Reading