Blogs

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!!

नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती–अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई–पुणे महामार्गावरील टोल वसूली करणा‍ऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB…

Continue Reading