Blogs

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा…

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच…

Continue Reading