Blogs

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून… माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली… भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले… कारभारणीला घेऊन संगे, मी आता लढतो आहे… पडकी भिंत बांधतो…

Continue Reading